एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: मनमोहक गौतमीच्या घायाळ करणाऱ्या अदा!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/13/38eda4c3404390e55534c876d168f540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
gautami
1/6
!['माझा होशील ना' या मालिकेतून समोर आलेल्या गौतमी देशपांडे घराघरांत पोहचलीये. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/13/c02750d7e9a760beb6dfc6c4c3e146c7bf46d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'माझा होशील ना' या मालिकेतून समोर आलेल्या गौतमी देशपांडे घराघरांत पोहचलीये. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
2/6
![गौतमी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/13/cb77c34b79d3e59adcbe2105e5d66de686643.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
3/6
![तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/13/99a2fe8f2cc11d82782ebbaa256484beef9c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
4/6
![गौतमी मालिकेत जितकी चुलबुली होती तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच चुलबुली आहे (Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/13/9f57b8a58fa3088ed5bd68d5ba93221d7053e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी मालिकेत जितकी चुलबुली होती तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच चुलबुली आहे (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
5/6
![अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/13/4000d0a247db6365ddfd1a8801738981cae05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
6/6
!['माझा होशील ना' मध्ये गौतमीने सईची भूमिका साकारली होती. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/13/03e99f65238d164810fecf7d18c69d5e7f608.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'माझा होशील ना' मध्ये गौतमीने सईची भूमिका साकारली होती. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
Published at : 13 Dec 2021 12:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)