एक्स्प्लोर
Alia Bhatt: गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया नेहमी व्हाईट साडीचा लूकच का करते?

alia
1/7

Gangubai Kathiawadi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) सध्या तिच्या गंगूबाई काठियावाडी (gangubai Kathiawadi) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. (photo:aliaabhatt/ig)
2/7

आलिया तिच्या व्हाईट साडी लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहे. (photo:aliaabhatt/ig)
3/7

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया व्हईट साडी लूक करत आहेत. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की आलिया नेहमी व्हाईट साडीचा लूकच का करते? तर या प्रश्नाचे उत्तर प्रसिद्ध स्टायलिश अमी पटेल (Ami Patel) यांनी दिले आहे. (photo:aliaabhatt/ig)
4/7

आलियाचे ड्रेस डिजाइन करणारी स्टायलिश अमी पटेलनं आलियाच्या व्हाईट साडी लूकचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'पांढरा रंग हा खास असतो कारण त्यामध्ये इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतात. मी पाहिलं की गंगूबाई काठियावाडीमध्ये माणसामधील सर्व गुणांचे तसेच भावनांचे रंग दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात एवढ चांगलं काम केल्याबद्दल आलियाचं मी कौतुक करते. ' या पोस्टमधून असे लक्षात येते की चित्रपटाचे कथानकामुळे पांढऱ्या रंगाच्या साडीचा लूक हा अमी पटेलनं आलियासाठी निवडला. (photo:aliaabhatt/ig)
5/7

25 फेब्रुवारी 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (photo:aliaabhatt/ig)
6/7

चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. (photo:aliaabhatt/ig)
7/7

आलियासोबत शांतनु महेश्वरी आणि अजय देवगण हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (photo:aliaabhatt/ig)
Published at : 23 Feb 2022 04:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
