Ganesh Chaturthi 2021: महेश बाबूपासून ते तमन्ना भाटिया पर्यंत या साऊथ इंडियन कलाकारांनी केले बाप्पाचे स्वागत
राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. कोविडच्या सावटाखाली अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा होत असून लोकांचा उत्साह शिगेला पोहचलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतमन्ना भाटियाच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. तिने बाप्पाची पूजा केल्यानंतर तमन्नाने काही फोटो शेअर केले आहे.
अभिनेत्री निधी अगरवालने बाप्पाची पूजा केली आहे. या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे
राम चरण आणि चिरंजीवी यांच्या घरी देखील बाप्पाचे स्वागत केले आहे. बाप्पाची आरती करतानाचा फोटो शेअर केले आहे.
सामंथा अक्कीनेनी देखील बाप्पाचे फोटो शेअर केले.
प्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता सुभाषच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाची पूजा करतानाचा फोटो शेअर केला आहे.
सुपरस्टार यशच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून मुलांसोबत बाप्पाची पूजा करतानाचे फोटो शेअर केले.
महेश बाबूने देखील पत्नी नमृता आणि मुलीसोबतचे फोटो शेअर केले आहे.