एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : 'गदर' मधला सनी देओलचा मुलगा आता काय करतो? बाल कलाकारानं जिंकली होती मनं
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/29d355f748e11697f3b389a783c579b6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_(7)
1/9
!['गदर एक प्रेम कथा' 2001 साली बनलेला चित्रपट आजही प्रेक्षकांच्या हृदयात आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/52f9f3d2f7c3c2fa68061e71410bed53b6c97.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'गदर एक प्रेम कथा' 2001 साली बनलेला चित्रपट आजही प्रेक्षकांच्या हृदयात आहेत.
2/9
![या चित्रपटात सनी देओल सोबत अभिनेत्री अमीषा पटेल मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात सनी देओलने सरदार तारा सिंगची भूमिका साकारली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/347dc4ca3e6a4e1b71b3817cd13fe6b65383a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटात सनी देओल सोबत अभिनेत्री अमीषा पटेल मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात सनी देओलने सरदार तारा सिंगची भूमिका साकारली होती.
3/9
![सनीच्या मुलाची भूमिका करणारा हा लहानगा कलाकार आता मोठा झाला आहे. त्याचं नाव उत्कर्ष शर्मा असे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/24435296480a1939db0fc137b17a539013689.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनीच्या मुलाची भूमिका करणारा हा लहानगा कलाकार आता मोठा झाला आहे. त्याचं नाव उत्कर्ष शर्मा असे आहे.
4/9
![उत्कर्षनं आपल्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली होती. आता गदरच्या सिक्वेलची चर्चा सुरु आहे, त्यात मुख्य भूमिकेसाठी उत्कर्षच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/6be51e3f47370510a031c71ec77bb35590e44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्कर्षनं आपल्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली होती. आता गदरच्या सिक्वेलची चर्चा सुरु आहे, त्यात मुख्य भूमिकेसाठी उत्कर्षच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.
5/9
![उत्कर्ष शर्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतो. उत्कर्ष फिटनेसवर लक्ष ठेवून असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/5f2be15611a981294b16b655d5dd68c98f57d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्कर्ष शर्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतो. उत्कर्ष फिटनेसवर लक्ष ठेवून असतो.
6/9
![image 5](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/9acd34e08aefd47bf983777fc3b207fe57bdc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 5
7/9
![उत्कर्ष शर्मा हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/9be496630058954cc844eb76f1b9d9f26b9f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्कर्ष शर्मा हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे.
8/9
![उत्कर्ष शर्मा हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/7f71cc79735dfc20fbc9d3cbd3fc504d52672.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्कर्ष शर्मा हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे.
9/9
![उत्कर्षची चांगली फॅन फॉलोइंग आहे. त्याने 'जीनियस' या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम देखील केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/e047130a2450e4692b5af6d5203b50f7d14cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्कर्षची चांगली फॅन फॉलोइंग आहे. त्याने 'जीनियस' या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम देखील केले आहे.
Published at : 01 Apr 2021 09:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion