PHOTO | हरियाणवी क्वीन सपना चौधरीच्या बाळाचा फोटो व्हायरल! गोड फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस
हरियाणवी डांसर आणि सिंगर सपना चौधरीच्या बाळाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. हे क्यूट बाळ सपना चौधरी आणि वीर साहूचा मुलगा असल्याचं बोललं जात आहे.
2017 पासून वीर साहू आणि सपना रिलेशनमध्ये होते.
याच वर्षी जानेवारी महिन्यात सपना चौधरीनं हरियाणवी गायक-कलाकार वीर साहूसोबत लग्न केलं होतं.
सपना आणि वीरनं मात्र अजून बाळाचा फोटो शेअर केलेला नाही
सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी आई झाली आहे.
वीर साहू एक सिंगर, कंपोजर, गीतकार आणि हरियाणी अॅक्टर आहे. त्याला बब्बू मान या नावानेही ओळखलं जातं.
सपना चौधरीने रविवारी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. तिचा नवरा वीर साहू (Veer Sahu)फेसबुकवरुन ही माहिती दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -