PHOTO | हरियाणवी क्वीन सपना चौधरी झाली आई, मुलाला दिला जन्म
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2020 11:16 AM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
वीर साहू एक सिंगर, कंपोजर, गीतकार आणि हरियाणी अॅक्टर आहे. त्याला बब्बू मान या नावानेही ओळखलं जातं.

3
2017 पासून वीर साहू आणि सपना रिलेशनमध्ये होते.
4
5
सपना चौधरीने रविवारी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. तिचा नवरा वीर साहू (Veer Sahu)फेसबुकवरुन ही माहिती दिली.
6
याच वर्षी जानेवारी महिन्यात सपना चौधरीनं हरियाणवी गायक-कलाकार वीर साहूसोबत लग्न केलं होतं.
7
8
माहितीनुसार तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिल आहे. तिची आणि मुलाची प्रकृती उत्तम आहे.
9
सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी आई झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -