एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: 'बिग बॉस' विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/3f23759b7f09dad8a0256e69d6f7d0891698997451773289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
elvish
1/12
!['बिग बॉस ओटीटी'चा विजेता (Bigg Boss OTT) एल्विश यादव (Elvish Yadav) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/ea65fc72108e8ad6bf468b8ab64053aaf1dbd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस ओटीटी'चा विजेता (Bigg Boss OTT) एल्विश यादव (Elvish Yadav) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
2/12
![ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/3d302b2f1a01e924b906f47f70f8f8203080d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
3/12
![एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये (Noida) एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/8f6a67ee01219c789fa9b0a6fef2d461c95dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये (Noida) एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
4/12
![पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/aa013cf25850b50baf7693d139ef62ee101ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
5/12
![विषारी सापांच्या तस्करीचे त्याच्यावर आरोप आहेत. नोएडा (Noida) आणि एनसीआरमध्ये (NCR) विषारी सापांचं विष पुरवणारी ड्रग्ज पार्टी आयोजित केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/b9c03be95b738ba589bd8d8c7642f55a8cbf6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विषारी सापांच्या तस्करीचे त्याच्यावर आरोप आहेत. नोएडा (Noida) आणि एनसीआरमध्ये (NCR) विषारी सापांचं विष पुरवणारी ड्रग्ज पार्टी आयोजित केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
6/12
![याच कारणाने नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एल्विशसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/e1d99a746b5bddd2be0d4a25d221cbda4a68e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच कारणाने नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एल्विशसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7/12
![मेनका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/b6ed6337227234eba3cfb804d420eaa631f67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेनका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो.
8/12
![विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. त्यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशला ताब्यात घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/75e38d842e3a724c10a074337c2e86527f4a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. त्यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशला ताब्यात घेतलं आहे.
9/12
![एल्विश यादव 'बिग बॉस ओटीटी'चा विजेता ठरला आहे. एल्विश हा लोकप्रिय युट्यूबर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/114d5c1bb730d1d99418ea1fc1738c4bea92a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एल्विश यादव 'बिग बॉस ओटीटी'चा विजेता ठरला आहे. एल्विश हा लोकप्रिय युट्यूबर आहे.
10/12
![युट्यूबवर त्याचे तीन चॅनल आहेत. या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून तो कोट्यवधी रुपये कमावतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/edd5c76d4b7537099c0f8bdbccddb5c89e236.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युट्यूबवर त्याचे तीन चॅनल आहेत. या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून तो कोट्यवधी रुपये कमावतो.
11/12
![एल्विशचा दिल्लीत आलिशान बंगला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/494fbcdd51c80d60c5456c86cdd02fc2bf922.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एल्विशचा दिल्लीत आलिशान बंगला आहे.
12/12
![एल्विशने 2016 मध्ये युट्यूबवर पदार्पण केलं होतं. 'बिग बॉस ओटीटी'नंतर एल्विश नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/3bbce79e3821e7fd523b26404c94a4d284c35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एल्विशने 2016 मध्ये युट्यूबवर पदार्पण केलं होतं. 'बिग बॉस ओटीटी'नंतर एल्विश नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत आला आहे.
Published at : 03 Nov 2023 01:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion