एक्स्प्लोर

Farhan Shibani Wedding : आली समीप लग्नघटीका... फरहान आणि शिबानीची लगीनघाई

farhan

1/7
Farhan Shibani Wedding : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) सध्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. (photo:shibanidandekar/ig)
Farhan Shibani Wedding : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) सध्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. (photo:shibanidandekar/ig)
2/7
अभिनेता त्याची मैत्रीण शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही आता लवकरच  सातफेरे घेणार आहेत. फरहान लवकरच त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.(photo:shibanidandekar/ig)

3/7
फरहान आणि शिबानी जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघांनीही आपल्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाबाबत अनेक तर्क लावले जात होते.(photo:shibanidandekar/ig)

4/7
रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे 21 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत, मात्र त्याआधी 19 फेब्रुवारीला फरहान आणि शिबानी महाराष्ट्रीयन रितीरिवाजांनुसार लग्न करू शकतात.(photo:shibanidandekar/ig)
रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे 21 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत, मात्र त्याआधी 19 फेब्रुवारीला फरहान आणि शिबानी महाराष्ट्रीयन रितीरिवाजांनुसार लग्न करू शकतात.(photo:shibanidandekar/ig)
5/7
हा खाजगी लग्न सोहळा खंडाळा येथील फरहान अख्तरच्या फार्महाऊसवर होणार आहे, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. 18 फेब्रुवारीला सायंकाळी हे कुटुंब खंडाळ्याला रवाना होणार आहे.(photo:shibanidandekar/ig)

6/7
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 21 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेजनंतर त्यांनी एप्रिलमध्ये भव्य लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.(photo:shibanidandekar/ig)
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 21 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेजनंतर त्यांनी एप्रिलमध्ये भव्य लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.(photo:shibanidandekar/ig)
7/7
काही काळापूर्वी फरहानचे वडील, प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी लग्नाबाबत अनेक खुलासे केले होते. तसेच, आपली सून शिबानी दांडेकरचे कौतुक करताना जावेद अख्तर म्हणाले होते की, 'ती खूप चांगली मुलगी आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला ती खूप आवडते. विशेष म्हणजे फरहान आणि शिबानीची केमिस्ट्री चांगलीच जमली आहे.’ फरहान आणि शिबानीने जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला आहे.(photo:shibanidandekar/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 :  मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Embed widget