Mukti - Kunal Wedding: नृत्यांगना मुक्ती मोहन आणि अभिनेता कुणाल ठाकूर यांनी बांधली लग्नगाठ..

अभिनेता कुणाल ठाकूर आणि नृत्यांगना मुक्ती मोहन यांनी लग्नगाठ बांधली. (PC : IG/muktimohan)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रसिद्ध डान्सर आणि टीव्ही होस्ट मुक्ती मोहनने अलीकडेच तिचा प्रियकर कुणाल ठाकूरसोबत लग्न केले. (PC : IG/muktimohan)

मुक्तीने लग्नात पेस्टल रंगाचा लेहेंगा घातला. (PC : IG/muktimohan)
कुणालने क्रीम आणि लाल रंगाचे कपडे परिधान केले होते. (PC : IG/muktimohan)
लग्नात दोघही खूपच सुंदर दिसत होते. (PC : IG/muktimohan)
मुक्ती मोहनचा प्रियकर कुणाल ठाकूर हा अभिनेता आहे. (PC : IG/muktimohan)
कुणाल ठाकूर नुकताच अॅनिमल या चित्रपटात दिसला. (PC : IG/muktimohan)
मुक्ती मोहन आणि कुणाल ठाकूर यांनी इन्स्टाग्रामवर खूप सुंदर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. (PC : IG/muktimohan)
मुक्ती आणि कुणाल फोटोंमध्ये एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. (PC : IG/muktimohan)
चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्स करुन त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. (PC : IG/muktimohan)