एक्स्प्लोर
In Pics : पोपटासोबत खेळतानाचे Sunny Leoneचे फोटो व्हायरल, सनी म्हणाली...
Feature_Photo_5
1/8

सनी लिओनी सध्या मालदीवमध्ये सु्ट्टी एन्जॉय करत आहे. ती आपला पती आणि मुलांसह मालदीवला गेली आहे. (photo courtesy : @sunnyleone/IG)
2/8

मालदीवमधून सनी रोज आपल्या हॉट लुक्स आणि बिकीनीवरील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (photo courtesy : @sunnyleone/IG)
3/8

सनीनं नुकतचं एका पोपटासोबत मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. (photo courtesy : @sunnyleone/IG)
4/8

सनी समुद्राच्या किनाऱ्यावर एका मॅकॉसोबत दिसून आली. (photo courtesy : @sunnyleone/IG)
5/8

हा मॅकॉ सनीच्या खांद्यावर बसलेला दिसत आहे. मॅकॉ खांद्यावर बसला असताना तिनं काही फोटो काढले आहेत. (photo courtesy : @sunnyleone/IG)
6/8

सनीनं फोटो शेअर करत तिनं म्हटलं आहे की, जोवर हा प्रेमळ होता तोवर त्यानं काही मस्ती केली नाही. तो आता माझा चष्मा घेण्याचा प्रयत्न करतोय. (photo courtesy : @sunnyleone/IG)
7/8

याआधीही सनीनं आपले काही फोटो शेअर केले आहेत. (photo courtesy : @sunnyleone/IG)
8/8

आपल्या सुट्ट्यांमधील एन्जॉय करतानाचे काही क्षण ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. (photo courtesy : @sunnyleone/IG)
Published at : 03 Sep 2021 03:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























