Happy Birthday Sunil Shetty : बॉलिवूडच्या 'अण्णा'चा आज 59 वा वाढदिवस
(photo courtesy : @suniel.shetty instagram)
1/8
बॉलीवूडचा अॅक्शन हिरो अभिनेता सुनील शेट्टीचा आज वाढदिवस आहे. 11 ऑगस्ट 1961 ला कर्नाटकमध्ये एका तुल्लु कुटुंबात सुनीलचा जन्म झाला.(photo courtesy : @suniel.shetty instagram)
2/8
बॉलीवूडमध्ये सुनीलला अण्णा या नावाने ओळखले जाते. (photo courtesy : @suniel.shetty instagram)
3/8
सुनील शेट्टीने 29 वर्षांपूर्वी 'बलवान' या चित्रपटातून अभिनेता सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(photo courtesy : @suniel.shetty instagram)
4/8
मोहरा, धडकन, भागम भाग, थँक्यू, हेरा फेरी, फिर हेरा फेरी आदी सिनेमांमधील त्याची भूमिका कायम लक्षात राहणाऱ्या आहेत.(photo courtesy : @suniel.shetty instagram)
5/8
सुनिल किक बॉक्सिंगमध्ये ब्लॅक बेल्ट आहे.(photo courtesy : @suniel.shetty instagram)
6/8
हिंदी कलाविश्वात 28 वर्षांहून अधिक काळापासून अभिनेता सुनील शेट्टी यानं प्रेक्षांची मनं जिंकली आहेत.(photo courtesy : @suniel.shetty instagram)
7/8
एक यशस्वी अभिनेता असण्यासोबतच सुनील हा एक व्यावसायिकही आहे. (photo courtesy : @suniel.shetty instagram)
8/8
रेस्टॉरंट, क्रिकेट लीग टीम, फर्नीचर आणि होम स्टाईल स्टोअरची मालकीही त्याच्याकडे आहे. (photo courtesy : @suniel.shetty instagram)
Published at : 10 Aug 2021 10:59 PM (IST)