Hema Malini Birthday Party : हेमा मालिनीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा, पाहा फोटो!
Hema Malini Birthday : हेमा मालिनी यांचा 75 वा वाढदिवस बॉलिवूडकरांनी धुमधडाक्यात साजरा केला. बर्थडे आहे ड्रीमगर्लचा, जल्लोष साऱ्या बॉलिवूडचा!

हेमा मालिनीचा वाढदिवस
1/11
Hema Malini Birthday Party : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांचा 75 वा वाढदिवस बॉलिवूडकरांनी धुमधडाक्यात साजरा केला आहे.(Photo Credit : Manav Manglani)
2/11
'बर्थडे आहे 'ड्रीमगर्ल'चा जल्लोष आहे आमचा', असं म्हणत बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली.(Photo Credit : Manav Manglani)
3/11
हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला सलमान खान, जया बच्चन, रेखा, रानी मुखर्जी, जॅकी श्रॉफ, आयुष्मान खुरानासह अनेक बॉलिवूडकरांनी हजेरी लावली.(Photo Credit : Manav Manglani)
4/11
हेमा मालिनी यांनी त्यांची लेक आणि धर्मेंदच्या उपस्थित आपला वाढदिवस साजरा केला(Photo Credit : Manav Manglani)
5/11
सलमान खान, जॅकी श्रॉफ, रेखा, अनुपम खेर, धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, रानी मुखर्जी, माधुरी दीक्षित, रवीना टंडन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते.(Photo Credit : Manav Manglani)
6/11
हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत(Photo Credit : Manav Manglani)
7/11
बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या 'ड्रीमगर्ल'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Photo Credit : Manav Manglani)
8/11
हेमा मालिनीला तिच्या चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.(Photo Credit : Manav Manglani)
9/11
हेमा मालिनी यांनी त्यांची लेक आणि धर्मेंदच्या उपस्थित आपला वाढदिवस साजरा केला.(Photo Credit : Manav Manglani)
10/11
'बर्थडे आहे 'ड्रीमगर्ल'चा जल्लोष आहे आमचा', असं म्हणत बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली.(Photo Credit : Manav Manglani)
11/11
बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या 'ड्रीमगर्ल'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Photo Credit : Manav Manglani)
Published at : 17 Oct 2023 12:35 PM (IST)