एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीच्या स्टायलिश लूकनं चाहते घायाळ
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/d36363c5c552a9521d76e9a51c56081c_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Divyanka Tripathi
1/11
![Divyanka Tripathi Photos : दिव्यांका त्रिपाठी ही टीव्ही अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/723f2d66b90e86bb50ea96fe12fd9e28f3081.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Divyanka Tripathi Photos : दिव्यांका त्रिपाठी ही टीव्ही अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
2/11
![दिव्यांकाबद्दलच्या लहान-मोठ्यांपर्यंत सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/ac9bc9c0621b33856f34b4d6bcb69777cef61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्यांकाबद्दलच्या लहान-मोठ्यांपर्यंत सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.
3/11
![दिव्यांका देखील तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/5b5e8997050705ad77e6b41a715bfc63ee250.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्यांका देखील तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही.
4/11
![दिव्यांका त्रिपाठीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/1ddc5899f0cdd5e53d170747b5463c58c69a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्यांका त्रिपाठीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5/11
![या फोटोंमध्ये दिव्यांकाने गुलाबी कलरचा ड्रेस परिधान केला दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/24ea811a8cd83a584bcb9cc6a0c0cfdf523f5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये दिव्यांकाने गुलाबी कलरचा ड्रेस परिधान केला दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
6/11
![फोटोंमध्ये दिव्यांका त्रिपाठी एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/f88a9a5ee2f8595a46c06fad6722749a3ae9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये दिव्यांका त्रिपाठी एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.
7/11
![दिव्यांका त्रिपाठीने हाय पोनी आणि गॉगलसह तिचा लूक पूर्ण केला. अभिनेत्रीच्या फोटोंमध्ये छान लोकेशन पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/b39ee6635ac5df8155a4a0071ba3dea340e39.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्यांका त्रिपाठीने हाय पोनी आणि गॉगलसह तिचा लूक पूर्ण केला. अभिनेत्रीच्या फोटोंमध्ये छान लोकेशन पाहायला मिळत आहे.
8/11
![सध्या दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहियासोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. ती सध्या रोज नवनवीन फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/c8752dec22daea9fc7fb9c98b8a8e7cdb7ee0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहियासोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. ती सध्या रोज नवनवीन फोटो शेअर करत असते.
9/11
![दिव्यांका त्रिपाठीची आघाडीच्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/ffb1e19a2aa98000fa7febf84ff6a460203d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्यांका त्रिपाठीची आघाडीच्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे.
10/11
![दिव्यांकाने तिच्या करिअरची सुरुवात 'बनून मैं तेरी दुल्हन' या मालिकेतून केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/7072f9796b8dfbd2bf76b55e328b3d9ac0198.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्यांकाने तिच्या करिअरची सुरुवात 'बनून मैं तेरी दुल्हन' या मालिकेतून केली.
11/11
![दिव्यांकाला सर्वाधिक लोकप्रियता 'ये है मोहब्बतें'मध्ये 'इशिता'ची भूमिका साकारून मिळाली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/aa455137f2bc51689820b168fbe2f7c73a740.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्यांकाला सर्वाधिक लोकप्रियता 'ये है मोहब्बतें'मध्ये 'इशिता'ची भूमिका साकारून मिळाली
Published at : 03 Jun 2022 02:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)