एक्स्प्लोर
PHOTO: अन् अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने गर्दीत एका व्यक्तीला लगावली कानशिलात; वाचा किस्सा..
(photo:/divyankatripathidahiya/ig)
1/7

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) चा चाहता वर्ग मोठा आहे. 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेतील दिव्यांकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo:/divyankatripathidahiya/ig)
2/7

सलग हिट मालिकांमध्ये काम केल्यानं दिव्यांका छोट्या पडद्यावरील टॉप अॅक्ट्रेस झाली आहे. एका मुलाखतीमध्ये दिव्यांकानं तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. (photo:/divyankatripathidahiya/ig)
Published at : 30 May 2022 03:29 PM (IST)
आणखी पाहा























