एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IN PICS: दिव्या खोसला कुमारचा सिजलिंग लूक चर्चेत; पाहा फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/9ff479bc0bf4bfb7fd5f89581955c494_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:divyakhoslakumar/ig)
1/6
![कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आणि टी-सीरीजचे चेअरमन भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार ही अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, जिच्यावर वयाचा प्रभाव पडत नाही. (photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/ba05e9023f788daef9d9bf8b0c7b82f9cdcc6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आणि टी-सीरीजचे चेअरमन भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार ही अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, जिच्यावर वयाचा प्रभाव पडत नाही. (photo:divyakhoslakumar/ig)
2/6
![वयाची 30 वर्षे ओलांडूनही या मुलीचे सौंदर्य एक टक्काही कमी झालेले नाही. (photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/cb08230bd0e9887153fa96660db5ba1927d21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाची 30 वर्षे ओलांडूनही या मुलीचे सौंदर्य एक टक्काही कमी झालेले नाही. (photo:divyakhoslakumar/ig)
3/6
![वयाच्या या टप्प्यावरही दिव्या केवळ कमालीची हॉट दिसत नाही, तर तिची स्टाइल इतकी ट्रेंडी आहे, की तिला 11 वर्षांचा मुलगाही आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.(photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/1b87de3ec220062a28cb69bf75f697bde8821.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाच्या या टप्प्यावरही दिव्या केवळ कमालीची हॉट दिसत नाही, तर तिची स्टाइल इतकी ट्रेंडी आहे, की तिला 11 वर्षांचा मुलगाही आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.(photo:divyakhoslakumar/ig)
4/6
![तसं असलं तरी कमी वयात लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने प्रत्येक पावलावर स्वत:ला सिद्ध केलंय. अभिनय असो किंवा इतर कलाकारांना अभिनय करायला मिळावा, दिव्या प्रत्येक आघाडीवर सक्रिय असते. (photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/9770b3ca7faa3b5aae314cc7dee230060c173.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसं असलं तरी कमी वयात लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने प्रत्येक पावलावर स्वत:ला सिद्ध केलंय. अभिनय असो किंवा इतर कलाकारांना अभिनय करायला मिळावा, दिव्या प्रत्येक आघाडीवर सक्रिय असते. (photo:divyakhoslakumar/ig)
5/6
![दिव्या खोसला कुमारने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये तिने पेस्टल पिंक कलरचा रफल गाऊन घातलेला दिसत आहे. (photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/79d44caba736f85f4c6d9033f2930ade9c9e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्या खोसला कुमारने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये तिने पेस्टल पिंक कलरचा रफल गाऊन घातलेला दिसत आहे. (photo:divyakhoslakumar/ig)
6/6
![अभिनेत्रीने गळ्यात पोल्कीपासून बनवलेला एक लेयर्ड नेकपीस घातला आहे.(photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/6acd72df682a449942fc57b0db29b8a608be7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने गळ्यात पोल्कीपासून बनवलेला एक लेयर्ड नेकपीस घातला आहे.(photo:divyakhoslakumar/ig)
Published at : 24 May 2022 12:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion