एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: दिव्या खोसला कुमारचा क्लासी लूक; पाहा खास फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/d19e5e602c340eb7b811a788801d85be_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:divyakhoslakumar/ig)
1/6
![कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आणि टी-सीरीजचे चेअरमन भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार ही अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, जिच्यावर वयाचा प्रभाव पडत नाही. (photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/b13d08a0807b927a455af4642eb9c90aa1912.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आणि टी-सीरीजचे चेअरमन भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार ही अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, जिच्यावर वयाचा प्रभाव पडत नाही. (photo:divyakhoslakumar/ig)
2/6
![वयाची 30 वर्षे ओलांडूनही या मुलीचे सौंदर्य एक टक्काही कमी झालेले नाही. (photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/c755c12f915ca7b0d5dbd85fa095091b47ef9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाची 30 वर्षे ओलांडूनही या मुलीचे सौंदर्य एक टक्काही कमी झालेले नाही. (photo:divyakhoslakumar/ig)
3/6
![वयाच्या या टप्प्यावरही दिव्या केवळ कमालीची हॉट दिसत नाही, तर तिची स्टाइल इतकी ट्रेंडी आहे, की तिला 11 वर्षांचा मुलगाही आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.(photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/63c02364f3e168168f71af6a8f61ceac0afc9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाच्या या टप्प्यावरही दिव्या केवळ कमालीची हॉट दिसत नाही, तर तिची स्टाइल इतकी ट्रेंडी आहे, की तिला 11 वर्षांचा मुलगाही आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.(photo:divyakhoslakumar/ig)
4/6
![तसं असलं तरी कमी वयात लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने प्रत्येक पावलावर स्वत:ला सिद्ध केलंय. अभिनय असो किंवा इतर कलाकारांना अभिनय करायला मिळावा, दिव्या प्रत्येक आघाडीवर सक्रिय असते. (photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/979dfacf196592ef57bc1ef5d852596120e2c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसं असलं तरी कमी वयात लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने प्रत्येक पावलावर स्वत:ला सिद्ध केलंय. अभिनय असो किंवा इतर कलाकारांना अभिनय करायला मिळावा, दिव्या प्रत्येक आघाडीवर सक्रिय असते. (photo:divyakhoslakumar/ig)
5/6
![दिव्या खोसला कुमारने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा रफल गाऊन घातलेला दिसत आहे. (photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/67a66080edd499df833dc956675644cdcae8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्या खोसला कुमारने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा रफल गाऊन घातलेला दिसत आहे. (photo:divyakhoslakumar/ig)
6/6
![दुसरीकडे, दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अमिताभ बच्चनसोबत 'तेरा यार हूं मैं' या चित्रपटात दिसणार आहे. (photo:divyakhoslakumar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/b358260f8b7f71c1205b4d41dc437296109b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे, दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अमिताभ बच्चनसोबत 'तेरा यार हूं मैं' या चित्रपटात दिसणार आहे. (photo:divyakhoslakumar/ig)
Published at : 11 Jun 2022 02:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion