उन्हाळ्यासाठी परफेक्ट दिशा पटानीचा एअरपोर्ट लूक; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
23 Apr 2024 05:07 PM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी मंगळवारी सकाळी विमानतळावर स्टायलिश क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये दिसली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दिशा तिच्या हॉट आणि सिझलिंग लुक्ससाठी ओळखली जाते आणि तिने मिनी ड्रेस किंवा साडी साडी नेसली तरी ती कोणत्याही पोशाखला ग्लॅमरस बनवू शकते.
3
दिशा जेव्हाही बाहेर जाते तेव्हा ती तिच्या अप्रतिम फॅशन सेन्सने आणि अतुलनीय सौंदर्याने लोकांचे लक्ष वेधून घेते.
4
तुम्ही तिचा लेटेस्ट एअरपोर्ट लुक देखील ट्राय करू शकता.
5
दिशाचा एअरपोर्ट लुक हा सहज शैली आणि आरामदायी आहे, ज्यामुळे तो उन्हाळ्यासाठी योग्य आहे.
6
तिच्या टॉप वर D हे इनिशिअल प्रिंट केलेलं आहे.
7
या लूक सोबत तिने फरची बॅग कॅरी केली आहे.
8
काळा चष्मा लावून तिने हा लूक पूर्ण केला आहे. (photo: manav manglani)