एक्स्प्लोर

PHOTO: दिशा परमारने साडीतही जोडला बोल्डनेसचा टच; पाहा तिची किलर स्टाईल!

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार सध्या कोणत्याही मालिकेत झळकत नसली तरी सोशल मीडियावर फार सक्रिय आहे.

(फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

1/11
दिशा परमार चाहत्यांची आवडती आहे. दिशा अनेकदा तिच्या स्टाईलने लोकांची मने जिंकते.  (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

2/11
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार सध्या कोणत्याही मालिकेत झळकत नसली तरी सोशल मीडियावर फार सक्रिय आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार सध्या कोणत्याही मालिकेत झळकत नसली तरी सोशल मीडियावर फार सक्रिय आहे.
3/11
तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत वेगळे स्थान मिळवले आहे. दिशाने हे सिद्ध केले आहे की ती पडद्यावर कोणतीही व्यक्तिरेखा साकारू शकते. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

4/11
अशा परिस्थितीत अभिनेत्रीला अनेक प्रोजेक्ट्ससाठी साइन केले जात आहे. मात्र, सध्या ती तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

5/11
दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते आणि जवळजवळ दररोज ती तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट करते. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

6/11
पुन्हा एकदा दिशा परमारच्या सौंदर्याने लोकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडले आहे. इंडियन टेली अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या दिशा परमारने साडीची निवड केली. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

7/11
ज्यामध्ये तिचा लूक नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होता. आणि आता दिशाने या लूकचे फोटोशूट चाहत्यांसोबत  शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

8/11
या अवॉर्ड नाइटसाठी दिशाने ग्रे कलरची अॅबस्ट्रॅक्ट पॅटर्नची साडी निवडली.  ग्रे सोबत ग्रीन कलर पॅटर्नने बनवलेली ही साडी खूपच सुंदर दिसत होती.  (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

9/11
कलेस लूक या ब्लाउजला ग्लॅमरस बनवत होता. ज्यासोबत दिशाने खास मेकअप केला होता.  (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

10/11
आता दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

11/11
दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 'बडे अच्छे लगते हैं' या शोमध्ये काम करत आहे. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget