एक्स्प्लोर
दिग्दर्शक हंसल मेहता 54 व्या वर्षी विवाह बंधनात
दिग्दर्शक हंसल मेहता 54 व्या वर्षी विवाह बंधनात
1/8

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) हे 54 व्या वर्षी लग्नबंधनात अडकले आहेत.
2/8

हंसल मेहता यांनी त्यांच्या लाँग टाइम लिव्ह इन पार्टनरसोबत म्हणजेच सफीना हुसैन (Safeena Husain) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
Published at : 25 May 2022 04:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक























