एक्स्प्लोर
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने केलं पुन्हा लग्न?
ankita
1/7

छोट्या पडद्यारवची अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पुन्हा विकी जैनसोबत (Vicky Jain) विवाहबंधनात अडकली आहे.(Ankita Lokhande/Instagram)
2/7

स्टारप्लसच्या एका कार्य्रक्रमासाठी अंकिता मराठमोळी नवरी झाली होती. (Ankita Lokhande/Instagram)
3/7

'मम्मा तुझी इच्छा हीच आमची आज्ञा आहे ☺️😍. होय आम्ही पुन्हा लग्न केले.. माझ्या आईची इच्छा पूर्ण केल्याबद्दल @starplus धन्यवाद. मला मराठी मुलगी असल्याचा अभिमान वाटतो...' अश्या कॅप्शनसह तिने हे फोटो शेअर केले आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
4/7

अंकिताने विकी जैनसोबत पुन्हा मराठमोळ्या स्टाईलमध्ये लग्न केलंय. (Ankita Lokhande/Instagram)
5/7

या फोटोमध्ये अंकिताने निळ्या रंगाची साडी नेसलीये. (Ankita Lokhande/Instagram)
6/7

अंकिता आणि विकी एकमेकांना खूप छान कॉम्पिलिमेन्ट करतायत. (Ankita Lokhande/Instagram)
7/7

दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
Published at : 02 Mar 2022 03:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
शेत-शिवार
बीड
व्यापार-उद्योग


















