एक्स्प्लोर
PHOTO: डायना पेंटीच्या ग्लॅमरस अदा; चाहते झाले फिदा!
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारी डायना पेंटी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.

(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
1/9

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारी डायना पेंटी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते..(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
2/9

'कॉकटेल' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. .(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
3/9

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले. .(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
4/9

ग्लॅमरस डायना पेंटीने 'कॉकटेल' चित्रपटात मीरा नावाच्या साध्या मुलीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. .(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
5/9

डायना पेंटी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांमध्ये स्वतःबद्दलची क्रेझ कायम ठेवण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
6/9

डायना पेंटी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांमध्ये स्वतःबद्दलची क्रेझ कायम ठेवण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम) डायना पडद्यावर जेवढी स्टायलिश आहे, तेवढीच रियल लाईफमध्येही(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
7/9

डायनाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये डायना ब्लॅक कलरच्या ब्रालेट मध्ये पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
8/9

डायना खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आणि सुंदर आहे आणि तिच्या स्टाईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत राहते.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
9/9

डायना पेंटी कदाचित बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसली नाही मात्र ती सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून चर्चेत असते. डायना पेंटी कदाचित बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसली नाही मात्र ती सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून चर्चेत असते.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
Published at : 08 Jan 2023 06:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion