एक्स्प्लोर
PHOTO:'संस्कारी बहू' मधून देवोलिना भट्टाचार्जी बनली सिझलिंग बेब, पाहा तिची बोल्ड स्टाईल!
देवोलिना भट्टाचार्जीचे कोणतेही पात्र असो किंवा लूक, ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
1/11

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा ती सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत दिसते. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
2/11

तिची प्रतिमाही लोकांच्या नजरेत एक साधी आणि नाजूक मुलगी अशी झाली आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात ती यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.(फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
Published at : 07 Oct 2022 11:06 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
ट्रेडिंग न्यूज
छत्रपती संभाजी नगर























