एक्स्प्लोर

'लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवायचं की...'; दीपिका 'त्या' वक्तव्यावरून झाली होती ट्रोल, नेमकं काय म्हणाली होती?

Deepika Padukones Statement on Personal Freedom: दीपिका पदुकोणनं लग्नाआधीच्या शारीरिक संबंधांवर स्पष्ट मत मांडलं होतं. ती आपल्या वक्तव्यावरून प्रचंड ट्रोल झाली होती.

Deepika Padukones Old Statement on Pre-Marital Relationships

1/8
अभिनेत्री दीपिका पदुकोण बऱ्याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिचं क्रिकेटर्ससोबत नाव जोडण्यात आलं होतं.

2/8
रणबीर कपूरसोबत ती बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती. मात्र,  ब्रेकअपनंतर दीपिका पूर्णपणे कोसळली.

3/8
सध्या दीपिका रणवीर सिंहसोबत सुखी संसार करत आहे. दरम्यान, दीपिका तिच्या वक्तव्यावरूनही चर्चेत आली आहे.

4/8
रणवीरला डेट करत असताना दीपिकाचं एक वक्तव्य प्रचंड चर्चेत आली होती. ती या वक्तव्यावरून वादाच्या भोवऱ्यातही सापडली होती.

5/8
लग्नाआधी अभिनेत्रीनं शारीरिक संबंधाबद्दल स्पष्टपणे मत मांडलं होतं. अभिनेत्री एका वोग मॅगझीनच्या एका व्हिडिओमध्ये दिसली होती.

6/8
"मला आपल्या हिशोबाने आयुष्य जगायचं आहे. पुरूष असो किंवा स्त्री.. कुणावर प्रेम करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे", असं तिनं म्हटलं होतं.
7/8
"लग्नाआधी कोणासोबत शारीरिक संबंध ठेवायचं, लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवायचं की नाही.. हे सर्वस्व माझ्यावर अवलंबून आहे", असं दीपिका म्हणाली होती.
8/8
दीपिकाने केलेल्या वक्तव्याची प्रचंड चर्चा झाली होती. या वक्तव्यावरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची  पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार;  शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget