एक्स्प्लोर

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची लव्ह स्टोरी रामलिला चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच सुरू झाली होती?

deepveer

1/6
बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स दीपिका पादुकोण (Deepika Padukone)  आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे नेहमीच चर्चेत असतात.
बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे नेहमीच चर्चेत असतात.
2/6
या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. पण अनेकांना दीपीका आणि रणवीरच्या लव्ह स्टोरीबाबत माहित नसेल. जाणून घेऊयात  दीपिका आणि रणवीरच्या पहिल्या भेटीबाबत...
या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. पण अनेकांना दीपीका आणि रणवीरच्या लव्ह स्टोरीबाबत माहित नसेल. जाणून घेऊयात दीपिका आणि रणवीरच्या पहिल्या भेटीबाबत...
3/6
दीपिकानं एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि रणवीरच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितले होते. तिने सांगितले की, रणवीर आणि तिची पहिली भेट ही सिंगापूरमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात झाली.
दीपिकानं एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि रणवीरच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितले होते. तिने सांगितले की, रणवीर आणि तिची पहिली भेट ही सिंगापूरमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात झाली.
4/6
पुढे तिने सांगितले, 'मी यशराजच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि रणवीर तिथे उपस्थित होता. त्यावेळी तो माझ्यासोबत खूप फ्लर्ट करत होता.'
पुढे तिने सांगितले, 'मी यशराजच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि रणवीर तिथे उपस्थित होता. त्यावेळी तो माझ्यासोबत खूप फ्लर्ट करत होता.'
5/6
दीपिकाने सांगितले की, त्यावेळी तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता.दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची  लव्ह स्टोरी रामलिला चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच सुरू झाली होती.
दीपिकाने सांगितले की, त्यावेळी तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता.दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची लव्ह स्टोरी रामलिला चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच सुरू झाली होती.
6/6
काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिकाचा 83 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात रणवीरने कपिल देव यांची भूमिका साकरली आहे. चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाचे अनेक जण कौतुक करत आहेत. (all photo: deepikapadukone/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget