एक्स्प्लोर

Debina Bonnerjee : बाळाला पकडण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल करणाऱ्यांना नेटकऱ्यांना देबिना बॅनर्जीनं दिलं सडेतोड उत्तर

Debina Bonnerjee

1/10
3 एप्रिल रोजी देबिना बॅनर्जी आणि  गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary)यांना कन्यारत्न प्राप्त झालं.(Debina Bonnerjee/instagram)
3 एप्रिल रोजी देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary)यांना कन्यारत्न प्राप्त झालं.(Debina Bonnerjee/instagram)
2/10
देबिना आणि गुरमीतनं त्यांच्या मुलीचं नाव लियाना असं ठेवलं आहे.(Debina Bonnerjee/instagram)
देबिना आणि गुरमीतनं त्यांच्या मुलीचं नाव लियाना असं ठेवलं आहे.(Debina Bonnerjee/instagram)
3/10
सध्या देबिना ही तिच्या बेबी गर्लसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे(Debina Bonnerjee/instagram)
सध्या देबिना ही तिच्या बेबी गर्लसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे(Debina Bonnerjee/instagram)
4/10
नेटकऱ्यांच्या मते, देबिना ही बाळाला चुकीच्या पद्धतीनं धरत आहे. (Debina Bonnerjee/instagram)
नेटकऱ्यांच्या मते, देबिना ही बाळाला चुकीच्या पद्धतीनं धरत आहे. (Debina Bonnerjee/instagram)
5/10
देबिनानं एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये देबिना तिच्या मुलीला हातात पकडून एल्विस पस्रलीचं गाणं गाताना दिसत आहे. (Debina Bonnerjee/instagram)
देबिनानं एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये देबिना तिच्या मुलीला हातात पकडून एल्विस पस्रलीचं गाणं गाताना दिसत आहे. (Debina Bonnerjee/instagram)
6/10
व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट करुन ट्रोल केलं. तो म्हणाला, 'तुम्हाला माहित असेल की बाळाला कसं सांभाळायचं पण त्याला असं पकडण्याची पद्धत चुकीची आहे.  '(Debina Bonnerjee/instagram)
व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट करुन ट्रोल केलं. तो म्हणाला, 'तुम्हाला माहित असेल की बाळाला कसं सांभाळायचं पण त्याला असं पकडण्याची पद्धत चुकीची आहे. '(Debina Bonnerjee/instagram)
7/10
देबिनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.(Debina Bonnerjee/instagram)
देबिनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.(Debina Bonnerjee/instagram)
8/10
ट्रोल करणाऱ्यांना देबिना म्हणाली, 'तुमच्याकडे बरेच प्रश्न आहेत की, मी माझ्या बाळाला कशी पकडते? तसेत मी माझ्या सासूला काकू का म्हणते? '(Debina Bonnerjee/instagram)
ट्रोल करणाऱ्यांना देबिना म्हणाली, 'तुमच्याकडे बरेच प्रश्न आहेत की, मी माझ्या बाळाला कशी पकडते? तसेत मी माझ्या सासूला काकू का म्हणते? '(Debina Bonnerjee/instagram)
9/10
पुढे देबिना म्हणाली, 'मला यावर फक्त हेच सांगायचं आहे की मी बऱ्याचं चांगल्या लोकांसोबत राहते जे मला सुरक्षित ठेवतात.'(Debina Bonnerjee/instagram)
पुढे देबिना म्हणाली, 'मला यावर फक्त हेच सांगायचं आहे की मी बऱ्याचं चांगल्या लोकांसोबत राहते जे मला सुरक्षित ठेवतात.'(Debina Bonnerjee/instagram)
10/10
देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी 2011मध्ये लग्नगाठ बांधली.(Debina Bonnerjee/instagram)
देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी 2011मध्ये लग्नगाठ बांधली.(Debina Bonnerjee/instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
Salman Khan Bigg Boss 20: 'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget