एक्स्प्लोर
PHOTO: देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी दुसऱ्यांदा बनले पालक!
Debina Bonnerjee Baby Girl: गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. मुलगी लियानाच्या जन्मानंतर या जोडप्याने पुन्हा एकदा दुसऱ्या मुलीचे स्वागत केले आहे.
(फोटो सौजन्य :guruchoudhary/इंस्टाग्राम)
1/7

Debina Bonnerjee Baby Girl: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे गुरुमती चौधरी आणि देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. (फोटो सौजन्य :guruchoudhary/इंस्टाग्राम)
2/7

देबिनाने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या दुसऱ्या मुलीचे स्वागत केले आहे.(फोटो सौजन्य :guruchoudhary/इंस्टाग्राम)
Published at : 11 Nov 2022 04:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















