एक्स्प्लोर

In Pics: शक्ती मोहनला व्हायचं होतं आयएएस अधिकारी पण झाली डान्सची क्वीन, थक्क करणारा जीवनप्रवास

दिल्लीमध्ये जन्मलेल्या शक्ती मोहनने यशाचे हे शिखर मेहनतीच्या बळावर गाठले आहे.शक्तीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती.

Dance India Dance dancer Shakti Mohan

1/10
डान्स इंडिया डान्स या रिअ‍ॅलिटी शोच्या (Dance India Dance) सीझन 2 विजेती डान्सर आणि कोरिओग्राफर शक्ती मोहन (Shakti Mohan).

2/10
शक्ती मोहननं स्टार प्लसवरील डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘डान्स प्लस’ (Dance Pluse) मध्ये जज म्हणूनही काम केलं आहे

3/10
दिल्लीमध्ये जन्मलेल्या शक्ती मोहनने यशाचे हे शिखर मेहनतीच्या बळावर गाठले आहे.

4/10
शक्तीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती.

5/10
ती अभ्यासात देखील हुशार असल्याने तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते

6/10
शक्तीने जेव्हा नृत्य क्षेत्रातच करिअर करायचा निर्णय घेतला तेव्हा ती 2006 साली मुंबईत शिफ्ट झाली.

7/10
नंतर ती 2009 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सीझन 2 मध्ये भाग घेत स्पर्धेची विजेता ठरली

8/10
माहितीनुसार जेव्हा शक्ती 4 वर्षांची होती तेव्हा तिचा अपघात झाला होता.

9/10
शक्तीच्या या यशात तिच्या आई-वडिलांची महत्त्वाची भूमिका आहे.  तिने अनेक चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

10/10
तिला डान्सशिवाय एका गोष्टीचं व्यसन आहे. ती फूडी आहे, सतत ती विविध पदार्थांचे फोटो शेअर करत असते.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget