PHOTO: रवीना टंडनसोबत सेल्फीसाठी जमली गर्दी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. (photo:officialraveenatandon/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरवीनाने काही काळापूर्वी दीर्घ विश्रांतीनंतर ओटीटीवर धमाकेदार पदार्पण केले होते. (photo:officialraveenatandon/ig)
रवीनाचा कर्मा कॉलिंग हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. (photo:officialraveenatandon/ig)
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीला लोकांनी घेरले आहे.(photo:officialraveenatandon/ig)
रवीना टंडनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रवीना गर्दीने घेरलेली दिसत आहे.(photo:officialraveenatandon/ig)
अभिनेत्रीसोबत सेल्फी घेण्यासाठी लोक आतुर आहेत. तर रवीना त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी घाई करताना दिसत आहे.(photo:officialraveenatandon/ig)
या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सेलिब्रिटी होणं खूप अवघड असल्याचं लोक कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले- तुमची फॅन फॉलोइंग खूप चांगली आहे.(photo:officialraveenatandon/ig)
रवीना टंडनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच वेलकम 3 मध्ये दिसणार आहे. (photo:officialraveenatandon/ig)
अहमद खानच्या चित्रपटाची लोकांमध्ये खूप क्रेझ आहे. वेलकम 3 मध्ये रवीना आणि अक्षय बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसणार आहेत. (photo:officialraveenatandon/ig)
याआधी रवीना KGF 2 मध्ये दिसली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या कामाचे खूप कौतुक झाले.(photo:officialraveenatandon/ig)