एक्स्प्लोर
'गुत्थी' हे पात्र साकारून लोकांना खूप हसवणाऱ्या सुनील ग्रोव्हरवर हृदय शस्त्रक्रिया!
sunil
1/6

Sunil Grover Heart Surgery : प्रसिद्ध अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हरवर (Sunil Grover) नुकतीच मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.
2/6

आता सुनील ग्रोव्हरची तब्येत ठीक असून, तो बरा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Published at : 02 Feb 2022 03:26 PM (IST)
आणखी पाहा























