एक्स्प्लोर
PHOTO: 'कॉफी विथ करण 7'चा प्रिमिअर होणार 'या' दिवशी; करणनं दिली माहिती!
(photo:karanjohar/ig)
1/6

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सहा सीझननं प्रेक्षकांचे मनोरंजन केले.(photo:karanjohar/ig)
2/6

हा शो बंद होणार आहे, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. पण नंतर करणनं या कार्यक्रमाच्या नव्या सिझनबाबत माहिती दिली होती. 'कॉफी विथ करण 7'चा प्रिमिअर हा 7 जुलै रोजी होणार आहे. (photo:karanjohar/ig)
Published at : 15 Jun 2022 04:43 PM (IST)
आणखी पाहा























