एक्स्प्लोर
PHOTO: चित्रांगदा सिंहचा क्लासी अंदाज; क्लासी फोटोशूट व्हायरल!
चित्रांगदा सिंह नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिने आपल्या प्रत्येक शैलीने जगभरातील चाहत्यांना प्रेरित केले आहे.
![चित्रांगदा सिंह नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिने आपल्या प्रत्येक शैलीने जगभरातील चाहत्यांना प्रेरित केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/01/0151c605e59404b5214e2b70c07787b41667295435153289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
1/9
![बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/01/43ca6b4b732b2f9a5f052049c641d8d878f15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
2/9
![चित्रांगदा सिंह तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/01/bdb59d4aa8dae8ca52ce134040534ebe40d2c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदा सिंह तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
3/9
![गेल्या काही वर्षांपासून ती फार कमी चित्रपटांचा भाग बनत आहे. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/01/7e02b6792f62fa556ac6842ff4924a8acdf6e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही वर्षांपासून ती फार कमी चित्रपटांचा भाग बनत आहे. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
4/9
![मात्र, असे असूनही तिची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चित्रांगदाचा बोल्डनेस. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/01/c3f5bf7d1879c1d17a8d469319a2cf3d6542f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, असे असूनही तिची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चित्रांगदाचा बोल्डनेस. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
5/9
![चित्रांगदा देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/01/7e8046e86b91734a1b456141c0a6a4d436505.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदा देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
6/9
![या फोटोंमध्ये चित्रांगदा पिवळ्या कलरच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/01/3c160f3a1ead8e183c9e83b16777b63982db6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये चित्रांगदा पिवळ्या कलरच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
7/9
![मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि रेड लिपस्टिकमध्ये चित्रांगदा सिंह नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/01/4540aca664572c0afb43c1e85627e5c4df706.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि रेड लिपस्टिकमध्ये चित्रांगदा सिंह नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
8/9
![चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/01/59ef30c7fbc47f61d1712422bc139714cf174.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
9/9
![फार कमी लोकांना माहीत आहे की, चित्रांगदा एका मुलाची आई आहे.चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/01/793544ac68505de394463d05b40a8301604ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फार कमी लोकांना माहीत आहे की, चित्रांगदा एका मुलाची आई आहे.चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
Published at : 01 Nov 2022 03:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)