एक्स्प्लोर
PHOTO: चित्रांगदा सिंहचा नवा लूक; डिझायनर साडीत वेधले लक्ष!
चित्रांगदा सिंह तिच्या लूकमुळे जवळपास रोजच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिचा स्टायलिश लूक कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
1/10

बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह आतापर्यंतच्या तिच्या करिअरमधील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करताना दिसली आहे.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
2/10

चित्रांगदाच्या जगभरातील चाहत्यांना तिच्या प्रत्येक स्टाइलचे वेड लागले आहेत. अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांसोबत नवनवीन लूक शेअर करत असते.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
Published at : 24 Nov 2022 11:15 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक























