एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: बदन पे सितारे लपेटे हुए ..चित्रांगदा सिंहचा क्लासी अवतार; फोटोंची चर्चा!
चित्रांगदा सिंह नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिने आपल्या प्रत्येक शैलीने जगभरातील चाहत्यांना प्रेरित केले आहे.
![चित्रांगदा सिंह नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिने आपल्या प्रत्येक शैलीने जगभरातील चाहत्यांना प्रेरित केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/6ca7fe8c01dd08be8a14ab764665d6281666332647742289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
1/9
![बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/95bd7eae1ded8bb9df3e68219406d67aafb54.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
2/9
![चित्रांगदा सिंह तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/d678b8ee31174ab448d608a40bf17ef2e6b70.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदा सिंह तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
3/9
![गेल्या काही वर्षांपासून ती फार कमी चित्रपटांचा भाग बनत आहे. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/a53042dd479afcade0dfd4bd050da41d5ba34.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही वर्षांपासून ती फार कमी चित्रपटांचा भाग बनत आहे. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
4/9
![मात्र, असे असूनही तिची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चित्रांगदाचा बोल्डनेस. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/d81efe94723280c08bb5596391e548338b1b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, असे असूनही तिची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चित्रांगदाचा बोल्डनेस. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
5/9
![चित्रांगदा देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/1626629c78ceec8e9688495d84104598fd924.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदा देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
6/9
![या फोटोंमध्ये चित्रांगदा निळ्या कलरच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/8491f49b8e4fc8a2985b6ae358cb91a8f7a38.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये चित्रांगदा निळ्या कलरच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
7/9
![मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि रेड लिपस्टिकमध्ये चित्रांगदा सिंह नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/370d929fb08a61ec42ff66d27f2af676d9002.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि रेड लिपस्टिकमध्ये चित्रांगदा सिंह नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
8/9
![चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/b9e1fa65d07204b1ad350f4209b250e2786d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
9/9
![फार कमी लोकांना माहीत आहे की, चित्रांगदा एका मुलाची आई आहे.चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/a429b44e66109f16da27eafff9276c1c3b840.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फार कमी लोकांना माहीत आहे की, चित्रांगदा एका मुलाची आई आहे.चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
Published at : 21 Oct 2022 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion