एक्स्प्लोर
Chitrangada Singh Photos : चित्रांगदा सिंहच्या ब्रायडल लूकची चर्चा; क्लासी फोटोशूट व्हायरल!
Chitrangada Singh Photos : बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं ग्लॅमर वयाच्या चाळीशीत तरुणाईला लाजवेल असं आहे.
(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
1/10

चित्रांगदा सिंह तिच्या लूकमुळे जवळपास रोजच चर्चेत असते. (फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
2/10

बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह आतापर्यंतच्या तिच्या करिअरमधील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करताना दिसली आहे.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
Published at : 12 Dec 2022 04:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























