PHOTO : ग्लॅमरस अन् बोल्ड; करिश्मा तन्नाचा 'मनचली' अंदाज
बिग बॉसमध्ये दिसून आलेली आणि सध्या खतरो के खिलाडी सीझन 10 ची विजेती अभिनेत्री करिश्मा तन्ना नेहमीच आपल्या ग्लॅमरस आणि सेक्सी अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Credit : @karishmaktanna/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरिश्माने आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. करिश्माचे लेटेस्ट फोटो फार कमी वेळात व्हायरल झाले आहेत. (Photo Credit : @karishmaktanna/Instagram)
आपले लेटेस्ट फोटो शेअर करत करिश्माने मनचली असं कॅप्शन दिलं आहे. (Photo Credit : @karishmaktanna/Instagram)
चाहत्यांना करिश्माचा मनचली अंदाज पसंत पडत आहे. (Photo Credit : @karishmaktanna/Instagram)
दरम्यान, करिश्मा तन्ना सोशल मीडियावर सध्या फार अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे 6.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Credit : @karishmaktanna/Instagram)
वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर अभिनेत्री टेलिव्हिजनवर नागिन अवतारात दिसून आली आहे. (Photo Credit : @karishmaktanna/Instagram)
त्याचप्रमाणे करिश्माने Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर करिश्मा अनेक चित्रपट आणि मालिकांमधूनही दिसून आली होती. (Photo Credit : @karishmaktanna/Instagram)
(Photo Credit : @karishmaktanna/Instagram)