Arjun Kapoor आणि Malaika Arora यांचं प्रेमसंबंध किती घट्ट आहेत? हे फोटो पहा...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jun 2021 12:35 PM (IST)
1
प्रेमाला वयाचं काहीच अंतर नसतं हे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेमसंबंधावरुन दिसून येतंय. समाजाचा विचार न करता हे जोडपं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालं आहे. गेली दोन वर्षे हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मलायका आणि अर्जुनचा हा फोटो मलायकाने शेअर केला होता. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.
3
मलायकाने व्हॅलेन्टाईन डे दिवशी अर्जुन कपूरसोबत असणारे रिलेशनशिप जाहीर केलं होतं.
4
मलायका आणि अर्जुन यांच्यातील प्रेम किती घट्ट आहे हे या फोटोवरुन लक्षात येतं.
5
या दोघांनाही वेगवेगळ्या पार्टीमध्ये उपस्थित रहायला आवडतं. कोणाचीही पर्वा न करता ते एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करतात.