Celebrity Ganeshostav 2024 : मंगलमूर्ती मोरया! कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान
सोनाली कुलकर्णी हिने तिच्या बाप्पाची झलक शेअर केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचप्रमाणे अभिनेत्री सायली संजीवच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
अभिनेता स्वप्नील जोशीनेही त्याच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं.
मिथिला पालकरच्याही बाप्पाचं आगमन झालं आहे.
सुबोधनेही त्याच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे.
रुपाली भोसले हिनेही तिच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केलीये.
सुशांतनेही त्याच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं.
शर्वरीनेही बाप्पाचं स्वागत केलं आहे.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनीही त्यांच्या घरी बाप्पाचं स्वागत केलंय.
अभिज्ञा भावेनेही तिच्या बाप्पासोबत फोटो शेअर केले आहेत.
चैत्राली गुप्ते आणि लोकेश गुप्ते यांनीही त्यांच्या घरी बाप्पाचं स्वागत केलंय.
मृण्मयी देशपांडे हिनेही बाप्पासोबतचे क्षण शेअर केलेत.
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनीही त्यांच्या घरी बाप्पाचं स्वागत केलंय.