एक्स्प्लोर

चार महिन्यात 32 किलो वजन कमी; वाचा वजन कमी करण्यासाठी भूमीचं स्पेशल डाएट!

bhumi

1/6
Bhumi Pednekar Weight Loss Journey : भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) दम लगा के हैशा (Dum Laga Ke Haisha) या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. (photo: instagrammed by bhumi pednekar)

2/6
या चित्रपटात ती आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सोबत दिसली होती. या चित्रपटात दोघांनीही आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या. पण ही भूमिका भूमी पेडणेकरसाठी सोपी नव्हती. कारण या चित्रपटातील भूमिचा रोल हा अतिशय जाड मुलीचा होता. (photo: instagrammed by bhumi pednekar)

3/6
चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी भूमीला 90 किलो वजन वाढवावं लागलं आणि तिने ते केलंही. आजही 'दम लगा के हैशा'ची गणना देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये केली जाते. मात्र, चित्रपट संपल्यानंतर भूमी पेडणेकरसाठी वजन कमी करण्याचे आव्हान होते. (photo: instagrammed by bhumi pednekar)

4/6
दम लगा के हैशा चित्रपटाच्या दरम्यान भूमी पेडणेकरचं वजन 90 किलो होतं. मात्र, चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर भूमीला पुन्हा त्याच शेपमध्ये येणं गरजेचं होतं आणि ते कोणत्या आव्हानापेक्षा कमी नव्हतं. भूमीला वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. (photo: instagrammed by bhumi pednekar)

5/6
पण खास गोष्ट म्हणजे भूमी वजन कमी करण्यासाठी उपाशी राहिली नाही, तर तिने खास डाएट प्लॅन फॉलो केला. भूमीने त्यावेळी साखर आणि तेलापासून बनवलेल्या वस्तूंपासून अंतर ठेवून केवळ पौष्टिक घरगुती अन्न खाणं पसंत केलं. तसेच,आहारात फक्त अशाच गोष्टींचा समावेश केला, ज्यामुळे तिला फॅट्स न मिळता त्यातून जास्त ऊर्जा मिळेल. (photo: instagrammed by bhumi pednekar)

6/6
रिपोर्ट्सनुसार, भूमी पेडणेकरने 4 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर 32 किलो वजन कमी केले होते आणि ती हळूहळू परफेक्ट फॉर्ममध्ये आली होती. भूमीचं हे बदलतं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही थक्क झाले होते. दम लगा के हैशा नंतर भूमीच्या करिअरला कलाटणी मिळाली. त्यानंतर भूमीने सांड की आंख,  दुर्गामती, बाला, पती पत्नी और वो अशा अनेक चित्रपटांत दमदार भूमिका केली. आता तिचा बधाई 2 प्रदर्शित होणार आहे. (photo: instagrammed by bhumi pednekar)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी
Anupam Kher On Student Protest: राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले...
राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले...
Salman Khan Paper leak Video Viral: 'सलमान लीक पेपर देऊन झालाय पास ' जंतरमंतर आंदोलनावरून सलमान खानचं ट्वीट येताच जूना VIDEO व्हायरल
'सलमान लीक पेपर देऊन झालाय पास ' जंतरमंतर आंदोलनावरून सलमान खानचं ट्वीट येताच जूना VIDEO व्हायरल
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'परत या एरियात जर दिसलात, तर  50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंनी धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल

Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'

Embed widget