एक्स्प्लोर

बॉर्डर 2 चित्रपटाचा जगभरात डंका; अवघ्या आठ दिवसात कमावले 'इतके' कोटी, सिनेमाची घोडदौड सुरूच

Border 2 Box Office Collection Day 8: बॉर्डर 2 चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 300 कोटींचा टप्पा ओलांडला.

Border 2 Box Office Collection Day 8: बॉर्डर 2 चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 300 कोटींचा टप्पा ओलांडला.

Border 2 Box Office Collection Day 8

1/8
सनी  देओलचा बॉर्डर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉर्डर 2 चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मर्दानी  3 देखील रिलीज झाला. मात्र, बॉर्डर 2 ची घोडदौड काही कमी झाली नाही.
सनी देओलचा बॉर्डर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉर्डर 2 चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मर्दानी 3 देखील रिलीज झाला. मात्र, बॉर्डर 2 ची घोडदौड काही कमी झाली नाही.
2/8
शुक्रवारी बॉर्डर 2 चित्रपट पाहण्यासाठी  सिनेमागृहांमध्ये  प्रेक्षकांची चांगलीच गर्दी उसळली.
शुक्रवारी बॉर्डर 2 चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची चांगलीच गर्दी उसळली.
3/8
बॉर्डर 2 या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात  जगभरात  300 कोटींचा आकडा ओलांडण्यात यश  मिळवले आहे.
बॉर्डर 2 या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जगभरात 300 कोटींचा आकडा ओलांडण्यात यश मिळवले आहे.
4/8
सॅकनिल्कच्या सुरूवातीच्या ट्रेंड डेटानुसार, रिलीजच्या आठव्या दिवशी बॉर्डर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 11 कोटी कमावले.
सॅकनिल्कच्या सुरूवातीच्या ट्रेंड डेटानुसार, रिलीजच्या आठव्या दिवशी बॉर्डर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 11 कोटी कमावले.
5/8
बॉर्डर 2 चित्रपटाचे भारतातील कलेक्शन  281.5 कोटी रूपये आहे.
बॉर्डर 2 चित्रपटाचे भारतातील कलेक्शन 281.5 कोटी रूपये आहे.
6/8
दरम्यान, बॉर्डर 2 चित्रपटाने आतापर्यंत परदेशातून 41 कोटी कमावले आहेत.
दरम्यान, बॉर्डर 2 चित्रपटाने आतापर्यंत परदेशातून 41 कोटी कमावले आहेत.
7/8
यामुळे या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 322.5 कोटी झाली आहे.
यामुळे या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 322.5 कोटी झाली आहे.
8/8
बॉर्डर 2 या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, सनी देओल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तर, वरूण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत आहेत.  अनुराग सिंह दिग्दर्शित बॉर्डर 2 हा चित्रपट 23 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget