PHOTO: किल्ले आसावा गडावर स्वच्छता व वृक्ष संगोपन मोहीम!
Asava Fort
1/6
'बा रायगड परिवार महाराष्ट्र' ग्रुपतर्फे आसावा गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत या ग्रुपने गडावरील कचरा गोळा केला.
2/6
या मोहिमेत जवळपास 200 ते 250 किलो प्लास्टिक कचरा आणि 226 दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.
3/6
गडावरील झाडांना पाणी घालण्यात आले. शिवाय झाडांभोवतीचे गवत काढून स्वच्छता करण्यात आली.
4/6
सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत किल्ल्यावर स्वच्छता आणि वृक्ष संगोपन करण्यात आले.
5/6
या मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांसाठी नाश्त्याची आणि जेवणाची सोय करण्यात करण्यात आली होती.
6/6
या स्वच्छता मोहिमेत अनेक लहान बालकेही सहभागी झाली होती.
Published at : 28 Feb 2022 08:42 PM (IST)
Tags :
Asava Fort= 6">