Yami Gautam Birthday: पारंपरिक असो वा कॅज्यूअल..यामीच्या हॅपी- फ्रेश लुकला तोडच नाही, यामी गौतमचे हे लूक एकदा पहाच
आपल्या मनमोहक अभिनयासाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री यामी गौतम आपल्या फॅशनसाठीही ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनयातून कॉमेडी, देशभक्तीपर,रॉमकॉम, सस्पेंस रंग दाखवले आहेत
अभिनयाच्या रंगांप्रमाणेच यामीनं आपल्या फॅशनमध्येही कॅज्युअल, फेस्टीव्ह, एथनिक लुकनं प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
फॅशन, हेअरस्टाईल आणि व्यक्तिमत्व असा यामीचा एकत्रित कॉम्बो प्रेक्षकांना कायम खिळवून ठेवतो.
फक्त वेस्टर्नच नाही तर साडी,ड्रेस आणि पारंपरिक वेषभूषेतही चोखंदळ असलेल्या यामीच्या फॅशनसेन्समुळे ती ओळखली जाते.
कमीत कमी दागिने, मिनिमल ॲक्सेसरीज करत यामी तिच्या सौंदर्यात भर टाकते.
कॉलेजगोईंग स्टाईलच्या लुकनं तरुणींमध्ये यामीच्या फॅशनची कायम चर्चा असते.
आई झाल्यानंतर यामी पुन्हा एकदा पदार्पण करत आहे. २८ नोव्हेंबरला यामी गौतम तिचा वाढदिवसही साजरा करतेय.