Anant Radhika Wedding : WWE Superstar जॉन सिनाचा ट्रेडिशनल अंदाज, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला हजेरी
जयदीप मेढे
Updated at:
12 Jul 2024 05:53 PM (IST)
1
या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज मंडळीची हजेरी पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यासाठी WWE सुपरस्टार जॉन सिना मुंबईत पोहोचला आहे.
3
जॉन सिना खास लग्नसोहळ्यासाठी मुंबईत आला आहे.
4
अनंत-राधिकाच्या लग्नात सामील होण्यासाठी जॉन सिना लग्नस्थळी दाखल झाला आहे.
5
यावेळी WWE सुपरस्टारचा ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळाला.
6
यावेळी जॉन सिना आकाशी रंगाची शेरवानी आणि पांढऱ्या रंगाची पॅट असा इंडियन ट्रेडिशनल अवतारात दिसला.
7
जॉन सिना ट्रेडिशनल लूकमध्ये फारच हँडसम दिसत होता.
8
यावेळी त्याने कॅमेऱ्यासमोर U Can't See Me ही त्याची खास पोस दिली.
9
WWE सुपरस्टार जॉन सिनाचे भारतात खूप चाहते आहेत.
10
WWE सुपरस्टार जॉन सिनाला ट्रेडिशनल अंदाजात पाहून चाहते खूपर आनंदी झाले आहेत.