Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात 'अँटिलिया' झगमगली, फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई

यामध्ये तीन हेलिपॅड, 50 सीटर थिएटर, सहा मजली पार्किंग, यासोबत अनेक लक्झरी सुविधा आहेत. यामध्ये 600 कामगार काम करतात. (PC:Google)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अँटिलिया बाहेरुन जितकं सुंदर आहे, तितकंच आतून आलिशान आहे. (PC:Google))

अंबानी कुटुंबियां सोबत त्यांचं मुंबईतील आलिशान घर अँटिलिया हेही कायमच चर्चेत असतं. (PC:PTI)
अनंत आणि राधिकाच्या लग्नानिमित्त अँटिलिया झगमगलं आहे. अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यासाठी अँटिलियाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (PC:PTI)
अँटिलियाच्या समोर आणि आजूबाजूच्या परिसरातही फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. (PC:PTI)
हा परिसर अनंत-राधिकाच्या लग्नासाठी उजळून निघाला आहे. (PC:PTI)
मुंबईतील अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचं घर 27 मजली इमारत आहे. (PC:PTI)
अँटिलिया 4,00,000 स्केअर फूट परिसरात हे पसरलेलं आहे. (PC:PTI)
अँटिलिया इमारत 2010 मध्ये तयार झाली होती. याची अंदाजे किंमत 15,000 कोटी रुपये आहे. (PC:Google)