एक्स्प्लोर
Shiv Thakare : 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेचा प्रवास जाणून घ्या...
Shiv Thakare : शिवने त्याच्या घरातील भिंतीवर 'बिग बॉस 16'चा विजेता शिव ठाकरे, असं लिहिलं आहे.
Shiv Thakare
1/10

'बिग बॉस मराठी'मुळे घराघरांत पोहोचलेला शिव ठाकरे सध्या 'बिग बॉस 16' गाजवत आहे.
2/10

आज शिवच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी याप्रवासापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.
Published at : 23 Jan 2023 07:40 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























