'या' वेब सिरीजमध्ये अडल्ड कंटेटचा भडीमार, एकट्यानेच पाहा
ओटीटीमुळे वीकेंड घरी बसून एन्जॉय करणे सोपे झाले आहे. तुम्हीही या वीकेंडला वेब सिरीज आणि चित्रपट पाहून वेळ घालवायचा विचार करत असाल, तर येथे दिलेली कंटेटची यादी पाहा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'शी' या वेबसिरीजमध्ये आदिती पोहनकर आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या या सिरीजमध्यटे अनेक इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत.
'टूथपरी' ही 2023 सालची रोमान्स-ड्रामा सिरीज आहे. यामध्ये शंतनू माहेश्वरी आणि तान्या माणिकत हे मुख्यभूमिकेत आहेत. या सिरीजमध्ये दोन्ही स्टार्समध्ये अनेक रोमँटिक आणि इंटिमेट सीन आहेत.
संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' सिरिजमध्ये रोमँटिक आणि इंटिमेट सीन्सचा भडीमार आहे. तुम्ही ही फॅमिलीसोबत पाहण्याची चूक करु नका.
'अ सुटेबल बॉय' ही ईशान खट्टर, तब्बू आणि तान्या माणिकतला स्टारर सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या मध्ये अनेक इंटिमेट सीन्स आहेत, एकट्याने पाहणं अधिक सोयीस्कर आहे.
'किलर सूप' या सिरीजमध्ये कोंकणा सेन शर्मा आणि मनोज बाजपेयी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिरीजमध्ये किसिंग आणि इंटिमेट अनेक सीन्स आहेत.
जुनैद खान याचा 'महाराज' या पीरियड ड्रामा चित्रपटात अनेक रोमँटिक सीन्स आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
सीए टॉपर सिरीज महिलांच्या लैंगिक इच्छांवर आधारित आहे. नैना सरीन, श्वेता बसू आणि मानव कौल या ही सिरिज हेडफोन लावून एकट्यातच पाहा.