In Pics : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कृष्णा घट्टामनेनी कालवश
महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचं निधन झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत.
कृष्णा घट्टामनेनी हे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक असण्यासोबत राजकारणीदेखील होते.
गेल्या पाच दशकांत कृष्णा घट्टामनेनी यांनी 350 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे.
कृष्णा घट्टामनेनी यांना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार असे म्हटले जायचे.
कृष्णा घट्टामनेनी यांनी 1961 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
कृष्णा घट्टामनेनी यांनी करिअरच्या सुरुवातील छोट्या-छोट्या भूमिका केल्या आहेत.
1965 साली कृष्णा घट्टामनेनी यांनी 'Thene Manasula' हा सिनेमा केला. या सिनेमात ते मुख्य भूमिकेत होते.
कृष्णा घट्टामनेनी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
कृष्णा घट्टामनेनी यांनी अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. यात कुला गोथरालु, पदंडी मुंधुक आणि परुवु प्रतिष्ठासारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे.