Mouni Roy Looks : ब्ल्यू आउटफिट्समध्ये सुंदर दिसतेय मौनी रॉय; लेटेस्ट फोटोशूटमुळे रंगल्यात चर्चा
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आपल्या हटके आणि बोल्ड फॅशन सेन्समुळं नेहमीच चर्चेत असते. अशातच मौनीनं आपले लेटेस्ट फोटो शेअर करुन चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मौनीनं ब्ल्यू आउटफिट्समधील सुंदर फोटो शेअर केले आहेत. (Photo:@imouniroy/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमौनीनं डिझायनर ड्रेस वेअर केला आहे. सिंम्पल लूकमध्ये मौनी अत्यंत सुंदर दिसतेय. (Photo:@imouniroy/IG)
ब्ल्यू आउटफिटमध्ये मौनीचा अंदाज पाहून नेटकरीही तिच्यावर फिदा झालेत. (Photo:@imouniroy/IG)
मौनीनं लेटेस्ट फोटोशूट दरम्यान एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. मौनी नेहमीच आपल्या लूक आणि स्टाइलमुळं चर्चेत असते. (Photo:@imouniroy/IG)
टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपलं सौंदर्य आणि ग्लॅमरनं चाहत्यांची मनं जिंकते. (Photo:@imouniroy/IG)
(Photo:@imouniroy/IG)
(Photo:@imouniroy/IG)