एक्स्प्लोर
PHOTO : उर्वशी रौतेलाची किलर स्टाईल; कॅमेऱ्यासमोर दिल्या बोल्ड पोज!
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अनेकदा तिचा बोल्ड लूक चर्चेत राहतो.
(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकमुळे इंटरनेटच्या चर्चेत असते. (फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
2/10

उर्वशीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकले नसले तरी तिचा स्टायलिश लूक इंटरनेटवर नेहमीच चर्चेत असतो. (फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
3/10

बी-टाऊनच्या स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीत उर्वशी पहिल्या क्रमांकावर आहे. पुन्हा एकदा तिचा लेटेस्ट लुक थक्क करणारा आहे. (फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
4/10

उर्वशी रौतेलाने तिचा लेटेस्ट लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री स्लीव्हलेस डीप नेकलाइन गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
5/10

या ग्रे आणि ब्लॅक गाऊनमध्ये अभिनेत्रीने हेवी मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
6/10

उर्वशीचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
7/10

उर्वशी रौतेलच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
8/10

मात्र तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश दाखवू शकला नाही. (फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
9/10

चित्रपटांव्यतिरिक्त उर्वशी रौतेला अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. (फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
10/10

पण तिला प्रसिद्धी मिळाली ती हनी सिंगच्या ‘कुडी नमकीन है’ या म्युझिक व्हिडिओमधून. (फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
Published at : 26 Dec 2022 12:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















