एक्स्प्लोर
Urvashi Rautela : 'स्वीट बेबी' कॅप्शनसह उर्वशी रौतेलाचा 'बॉसी लूक', खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Urvashi Rautela
1/10

Urvashi Rautela Photos : विश्व सुंदरी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नव्या लूकमधील फोटो उर्वशीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/10

या लूकमध्ये उर्वशीचा बॉसी अंदाज पाहायला मिळत आहे. पांढऱ्या रंगाचं ब्लेझर, डायमंड नेकलेस, हाय पोनी हेअरस्टाईल आणि हाय हिल्स असा उर्वशीचा स्टनिंग लूक आहे.
Published at : 05 Jul 2022 02:37 PM (IST)
आणखी पाहा























