एक्स्प्लोर
Urfi Javed: उर्फीच्या आऊटफिटची सोशल मीडियावर चर्चा; पाहा फोटो
उर्फी जावेदने (Urfi Javed) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
![उर्फी जावेदने (Urfi Javed) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/90247237fec825de1bb8d0520d977e0d1686660072101259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Uorfi Javed/Instagram)
1/8
![उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/62b326b463bf3070a88409e24f73218ece7a5.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.
2/8
![उर्फी जावेदने (Urfi Javed) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं पिझ्झाच्या स्लाइज पासून बनवलेला टॉप परिधान केलेला दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/932162897f32769274e964c33a7b0b6dfd6b2.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेदने (Urfi Javed) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं पिझ्झाच्या स्लाइज पासून बनवलेला टॉप परिधान केलेला दिसत आहे.
3/8
![उर्फीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पिझ्झा खातानाही दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/2749bdffbafe30923353268c5f58d1f1d982b.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पिझ्झा खातानाही दिसत आहे.
4/8
![उर्फीच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/0b600d755ab435e41e23f8af828655f56e8df.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
5/8
![उर्फीने या व्हिडिओला कॅप्शन दिले-'Anyone ?'उर्फी जावेदनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/7206d696789132d9634d0f968b6fa32108ed7.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीने या व्हिडिओला कॅप्शन दिले-'Anyone ?'उर्फी जावेदनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6/8
![उर्फीनं शेअर केलेल्या तिच्या या अतरंगी व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'नाही, आम्हाला समोसा आवडतो, आम्ही देसी लोक आहोत.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/bc67a04401471706538dd5dd46fd18b3492ce.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीनं शेअर केलेल्या तिच्या या अतरंगी व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'नाही, आम्हाला समोसा आवडतो, आम्ही देसी लोक आहोत.'
7/8
![तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'जो विचार कोणी करणार नाही, तो विचार उर्फी करते.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/dec1f46bd9c40b66d884b22b91a75fb222220.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'जो विचार कोणी करणार नाही, तो विचार उर्फी करते.'
8/8
![उर्फीला इन्स्टाग्रामवर 4.2 मिलियन नेटकरी फॉलो करतात. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/374406fb09eaa6c08cbaad93931bb2f1023a4.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीला इन्स्टाग्रामवर 4.2 मिलियन नेटकरी फॉलो करतात. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते.
Published at : 13 Jun 2023 06:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)